बरेच दिवस झाले काही लिहिले नाही. आजूबाजूला तश्या बऱ्याच घटना घडत आहेत. डोक्यातील विचारांचे विचारांचे वादळ एव्हड्यात शांत होईल असेही वाटत नाही तरीही लिहिले नाही. पण त्याचा अर्थ माझ्या शब्दांची धार कमी झाली असा मुळीच होत नाही, तर त्या शब्द रुपी अस्त्राला भवानी खड्गा सारखे दुधारी करण्याचा मानस आहे, आणि कदाचित म्हणूनच काही विशेष लिहिले नाही.....