13 March, 2010

१३ मार्च

आज १३ मार्च २०१०, एका शतकापूर्वी ह्याच दिवशी, म्हणजे १३ मार्च १९१० रोजी इंग्रज सरकारने तात्याराव सावरकर यांना ५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली होती. या ५० वर्षांपैकी २५ वर्षांची शिक्षा ही इंग्रज सरकार विरुद्ध द्रोह करणे सरकारविरुद्ध लिखाण; भाषण करणे आणि अनाधिकृतपणे शास्त्र पुरवठा करुन इग्रजांविरुद्ध युद्ध पुकारणे या आरोपांसाठी तर उर्वरित २५ वर्षांची शिक्षा ही अटकेतुन सुटून इतर राष्ट्रात पल़ून जाण्याचा प्रयत्न केला या आरोपांखाली मिळाली. केवळ भारतीयच नव्हे तर समस्त विश्वातील हे एकमेव उदहारण आहे की कोणत्याही व्यक्तिस राष्ट्रद्रोहाच्या आरोपखाली ५० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

No comments:

Post a Comment