'श्री'
सर्वश्रेष्ठ कर्मभूमि, अध्यात्मजननी, अक्षय्यविरश्रीसम्राज्ञी
ब्रह्माण्डमुकुटमणि, धर्मनिरपेक्षीनि
सम्राज्यानंता, सर्वकणेषुतत्वरुपेनसंस्थिता, स्वातंत्र्य देवता
"श्री भारत माता"
SOLAR PUMP (Prof. S. V. Ghaisas, Dr. Abhijit Date, Mr. Onkar Shinde, Mr. Gole Akshay Chandrakant)
सौर पंप अर्थात सूर्याच्या उर्जेवर चालणारा पंप. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (पूर्वीचे पुणे विद्यापीठ ) उर्जा आभास प्रणाली आणि ऑस्ट्रेलिया स्थित RMIT विद्यापीठातील संशोधकांच्या संयुक्त प्रयत्नातून या सौर पंपाची रचना करण्यात आली आहे. या संशोधनावर आधारित एक लेख दैनिक लोकमत मध्ये ८ एप्रिल २०१५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.