18 July, 2010

वारसा टिळकांचा!




गुरुवार, ८ जुलै २०१०फ्रान्समध्ये मार्सेलिस बंदराजवळ ‘मोरिया’ बोटीवरून विनायक दामोदर सावरकर या तरुणाने समुद्रात मारलेल्या त्या इतिहासप्रसिद्ध उडीची आज शताब्दी होत आहे. अर्थातच त्यानिमित्ताने अनेक ऐतिहासिक गोष्टींची उजळणी केली जाणे स्वाभाविक आहे. ज्या काळात सावरकर पुण्यात शिकत होते, त्या काळावर एका तीनअक्षरी महामंत्राचा ठसा होता. तो मंत्र अर्थातच ‘टिळक’ या नावाने सर्वतोमुखी होता. वातावरण स्वातंत्र्याच्या आशाआकांक्षांनी आणि अत्युच्च अशा प्रेरणेने भारावलेले होते. पुणे शहरात फग्र्युसन महाविद्यालयात शिकणारे सावरकर हेही तरुणांमध्ये वक्तृत्वाचे अचाट आकर्षण ठरू लागले होते. बंगालच्या फाळणीने सर्व समाजात संतापाची लाट उसळली होती. त्यातच टिळकांनी परदेशी मालावर बहिष्कार टाकायची हाक दिली. १ ऑक्टोबर १९०५ रोजी भरलेल्या सभेत सावरकरांनी परदेशी मालाच्या होळय़ा पेटवायची भाषा उच्चारली. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी न. चिं. केळकर हे होते. त्यांनी परदेशी मालाच्या होळय़ा पेटवण्यापेक्षा त्या कपडय़ांना गोरगरिबांमध्ये वाटून टाकायची मागणी केली. हा त्या तरुणांना एका अर्थाने टाकण्यात आलेला पेच होता. त्या दिवशी टिळक पुण्यात नव्हते. तरुणांनी टिळकांना आपले साकडे घातले. टिळकांनी त्यांना सांगितले, की मी विलायती कपडे जाळायला परवानगी देईन, पण तुम्हाला ढिगावारी कपडे जाळता आले पाहिजेत. सावरकरांना हे आव्हान होते. त्यांनी ते स्वीकारले आणि अतिप्रचंड ढीग करून कपडे जाळायची घोषणा केली. ७ ऑक्टोबर १९०५ रोजी पुण्यात विलायती कपडय़ांनी भरलेल्या गाडीची मिरवणूक निघाली. तेव्हाच्या रे मार्केटवरून (आताची महात्मा फुले मंडई) ती तेव्हाच्या लकडी पुलाच्या (आताचा संभाजी पूल) पलीकडे मोकळय़ा मैदानात पोहोचली. या मिरवणुकीत स्वत: टिळकांनी भाग घेतला होता. होळी एकीकडे, तर सभा दुसरीकडे व्हावी अशी सूचना टिळकांनी केली. टिळकांच्या नावाचा दबदबाच एवढा होता, की त्यांना तोंडावर विरोध करायला कुणी धजावत नसे. सावरकरांनी म्हटले, की मग इथपर्यंत तरी आम्ही कशासाठी आलो, त्यापेक्षा मार्केटातच कपडे नसते का जाळता आले? टिळक हे स्वभावत:च लोकशाही मार्गाने जाऊ इच्छिणारे आणि तरुणांच्या विचारांची कदर करणारे! त्यांनी त्या ठिकाणी एवढे प्रखर भाषण केले, की त्या तरुणांमध्ये चैतन्याचे स्फुल्लिंग चेतवले गेले. त्यावर कडी केली ती शिवरामपंत परांजपे यांच्या वक्रोक्तिपूर्ण भाषणाने! परदेशी कपडय़ांच्या होळीने हा इतिहास घडवला. ती परदेशी कपडय़ांची देशातली पहिली होळी ठरली. रँग्लर र. पु. परांजपे हे तेव्हा फग्र्युसनचे प्राचार्य होते. त्यांनी सावरकरांची फग्र्युसनच्या वसतिगृहातून हकालपट्टी केली आणि त्यांना दहा रुपये दंड केला. टिळकांना ती ठिणगी पुरेशी होती. त्यांनी तिचे आणखी एका आगीत रूपांतर कसे होईल ते पाहिले. ‘हे आमचे गुरूच नव्हेत’ या शीर्षकाने त्यांनी ‘केसरी’त अग्रलेख लिहून परांजपे यांच्यावर कडाडून टीका केली. (१७ ऑक्टोबर १९०५) त्यानंतरचे दोन आठवडे टीकेचा हा क्रम त्यांनी चढाच ठेवला होता. सावरकरांचा जन्म १८८३चा आणि टिळकांचा १८५६चा! म्हणजे टिळक त्यांच्यापेक्षा २७ वर्षांनी मोठे होते. युरोपात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे शिष्यवृत्ती देतात, हे टिळकांनी सावरकरांच्या कानावर घातले आणि सावरकर त्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरून तिकडे रवाना झाले, इथपर्यंत टिळक आणि सावरकर यांचे गुरू-शिष्याचे नाते जोडले गेले होते. सावरकरांनी श्यामजी वर्माची मर्जी एवढी संपादन केली होती, की त्यांनी इंडिया हाऊसची जबाबदारी सावरकरांवर सोपवून १९०७ मध्ये पॅरिसकडे प्रयाण केले होते. याच काळात टिळकांचे आणखी एक शिष्य सेनापती बापट यांनी लंडनमध्ये बॉम्ब बनवायचे शिक्षण तर घेतलेच, पण त्याच्या कृतीच्या पुस्तिका भारतात पाठवून दिल्या. याच काळात महमद अली जीना यांनी टिळकांचे शिष्यत्व स्वीकारले होते. राजद्रोहाच्या खटल्यात त्यांच्या जामीनकीच्या अर्जावर जीनांनी केलेला युक्तिवाद इतिहासात अजरामर ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले महात्मा गांधीजी हेही टिळकांना गुरू मानत. प्रत्यक्षात जरी त्यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्यत्व स्वीकारले असले तरी टिळकांना तेही आपले गुरु मानत. गांधीवादी असणारे आचार्य विनोबा भावे हेही टिळकांचे शिष्य होते. पुढे मीरत खटल्यामध्ये ज्यांचा सहभाग होता ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे तर टिळकांचे शिष्यत्व हे आपले भूषण मानत. थोडक्यात त्या काळच्या सर्व लहानथोर नेत्यांवर टिळक या नावाची मोहिनी होती. सावरकर यांची ती इतिहासप्रसिद्ध उडी ठरली तेव्हा टिळक मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहीत होते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या हालअपेष्टांची चर्चा नेहमीच केली जाते, अंदमानात सावरकरांना फिरवाव्या लागलेल्या कोलूचे कष्ट अपरंपार होते. ‘हातीचा घास कधी हटुनि रहावा’, अशी ती अवस्था होती. टिळकांना सोसाव्या लागलेल्या कडक शिक्षेची चर्चा त्या मानाने कमी होते. टिळकांना त्या काळात जडलेल्या व्याधींचे मूळ तिथल्या त्यांच्या शिक्षेत आहे. कल्पना करा, की पाण्यात कडक अशी जाडजूड भाकरी बुडवून खायचा आपल्यापैकी कुणावर प्रसंग आला आहे. टिळकांची त्याबद्दल तक्रार मुळीच नव्हती. हे आत्मिक बळ त्यांच्या अंगी आले ते त्यांनी आपले मन त्या लेखनात गुंतवले होते त्यामुळे! पंडित नेहरूंनी टिळकांविषयी म्हटले आहे, की त्या काळात फारच थोडय़ा व्यक्तींना अविवाद्य असे समाजमनात स्थान लाभले होते, त्यात टिळकांचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर होते. ज्या लढय़ाशी गांधीजींचे नाव जोडले गेले आणि ते अजरामर झाले, त्या दक्षिण आफ्रिकेतल्या लढय़ाला सावरकरांनी लंडनच्या कॅक्स्टन हॉलमधल्या सभेत पाठिंबा देऊन तिथल्या हिंदी जनतेच्या हालअपेष्टांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सावरकरांना फेरअटक करून भारतात आणण्यात आले आणि पुढे अंदमानात त्यांची रवानगी करण्यात आली तेव्हा ती खबर टिळकांना तातडीने कळवायची कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. त्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांस त्यांना पत्राद्वारे ही माहिती द्यायचे आणि वर्षांतून एकदा काही मिनिटे होणाऱ्या भेटीत इतिवृत्त कथन करायचे, तेव्हाच त्यांना या घडामोडी कळून येत असत. १९१८ मध्ये सावरकर अंदमानात आजारी पडले, पण त्यांच्या सुटकेविषयी कोणतीही हालचाल झाली नव्हती. टिळकांचे ३१ जुलै १९२०च्या मध्यरात्रीनंतर निधन झाले, तेव्हाही सावरकरांना त्याची गंधवार्ता तात्काळ कळणेही अशक्य होते. मे १९२१ मध्ये सावरकरांना महाराजा बोटीने स्वदेशी आणण्यात आले तरी त्यांची रत्नागिरीच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पुढे १९२४ मध्ये किमान पाच वर्षे राजकारणात भाग न घ्यायच्या अटीवर त्यांची सुटका झाली. ‘माफी मागून तुम्ही सुटका करवून घ्यावी’, असे टिळकांना सुचवण्यात आले असता त्यांनी त्यास स्वच्छ शब्दांत नकार तर दिलाच होता, पण त्यापेक्षा आपण मरण पत्करू असे ते म्हणाले होते. त्यांनी आपल्या प्रतिनिधींना तसे सुचवू देण्यासही मज्जाव केला होता. परिस्थिती भिन्न होती, मनोनिग्रह त्याहून भिन्न होता. टिळकांना सर्वव्यापी शिष्यवर्ग का लाभला, याचे मूळ त्यांच्या या ठाम विचारांमध्ये सापडते. सावरकरांचा तुरुंगवास चालू होता, तेव्हाच म्हणजे १९१५मध्ये हिंदूमहासभेची स्थापना झाली होती. पुढे दहा वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हिंदूमहासभेचा उदय झाला तेव्हा मंडालेहून सुटका होऊन आलेले टिळक काँग्रेसमध्ये परतले होते, इतकेच नव्हे तर त्यांनी काँग्रेसच्या कामात स्वत:चे सर्वस्व अर्पण केले होते. हिंदूमहासभेची स्थापना मुस्लिमांच्या विरोधात होती, पण त्या स्थापनेनंतर एकाच वर्षांने टिळकांनी मुस्लिमांना मतदारसंघप्रधान योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी लखनौ करार घडवून आणला (१९१६). टिळक आणि जीना हे त्या कराराचे खंदे समर्थक होते. मुस्लिम लीगला काँग्रेसने दिलेले ते उत्तर होते. हसरत मोहानी यांच्यासारखा शायर तर टिळकांच्या प्रेमातच पडला होता. हा इतिहास सावरकरांच्या त्या इतिहासप्रसिद्ध उडीच्या निमित्ताने चितारताना त्या काळाचे स्मरण करणे हा तर उद्देश आहेच, पण याच पानावर त्यांच्या अफाट अशा कर्तृत्वाचे शिल्प चितारले गेले आहे त्याचे बलस्थान टिळकांच्या या वारशामध्ये होते. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतीकारक होते, पण त्यांचे क्रांतीवीरत्व टिळकांकडे होते.
(दैनिक लोकसत्ता )

25 May, 2010


रास बिहारी बोस
देश की आजादी के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर देने वाले क्रांतिकारियों का जब जिक्र होगा, महान क्रांतिकारी रासबिहारी बोस का नाम हमेशा आदर के साथ लिया जाता रहेगा। उन्होंने न केवल देश में कई क्रांतिकारी गतिविधियों का संचालन करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई, बल्कि विदेश में रहकर भी वह देश को आजादी दिलाने के प्रयास में आजीवन लगे रहे।
दिल्ली में वायसराय लार्ड चार्ल्स हार्डिंग पर बम फेंकने की योजना बनाने गदर की साजिश रचने और बाद में जापान जाकर इंडियन इंडिपेंडेस लीग और इंडियन नेशनल आर्मी की स्थापना करने में रासबिहारी बोस की महत्वपूर्ण भूमिका रही। हालांकि देश को आजाद करने के लिए किए गए उनके ये प्रयास सफल नहीं हो पाए, लेकिन इससे स्वतंत्रता संग्राम में निभाई गई उनकी भूमिका का महत्व कम नहीं हो जाता है।
रासबिहारी बोस का जन्म 25 मई 1886 को बंगाल प्रांत में बर्दवान के सुबालदह गांव में हुआ। उन्होंने अपनी शिक्षा चंदननगर में हासिल की, जहां उनके पिता विनोदबिहारी बोस नियुक्त थे। रासबिहारी बोस बचपन से ही देश की आजादी का सपना देखा करते थे और क्रांतिकारी गतिविधियों में उनकी गहरी दिलचस्पी थी।
प्रारंभ में रासबिहारी बोस ने देहरादून के वन अनुसंधान संस्थान में कुछ समय तक हेड क्लर्क के रूप में काम किया। उसी दौरान उनका क्रांतिकारी जतिन मुखर्जी के अगुवाई वाले युगातंर के अमरेन्द्र चटर्जी से परिचय हुआ और वह बंगाल के क्रांतिकारियों के साथ जुड़ गए। बाद में वह अरविंदो के राजनीतिक शिष्य रहे जतीन्द्रनाथ बनर्जी उर्फ निरालम्ब स्वामी के सम्पर्क में आने पर संयुक्त प्रांत, वर्तमान में उत्तर प्रदेश, और पंजाब के प्रमुख आर्य समाजी क्रांतिकारियों के करीब आए।
दिल्ली में वायसराय लार्ड हार्डिंग पर बम फेंकने की योजना बनाने में रासबिहारी की प्रमुख भूमिका रही थी। अमरेन्द्र चटर्जी के एक शिष्य बसंत कुमार विश्वास ने उन पर बम फेंका लेकिन निशाना चूक गया। इसके बाद ब्रिटिश पुलिस रासबिहारी बोस के पीछे लग गई और वह बचने के लिए रात में रेलगाडी से देहरादून भाग गए और आफिस में इस तरह काम करने लगे मानो कुछ हुआ ही नहीं हो। अगले दिन उन्होंने देहरादून के नागरिकों की एक सभा भी बुलाई, जिसमें उन्होंने वायसराय पर हुए हमले की निन्दा की। ऐसे में कौन संदेह कर सकता था कि इस हमले की साजिश रचने और उसे अंजाम देने में प्रमुख निभाने वाला उनके सामने ही मौजूद है।
1913 में बंगाल में बाढ़ राहत कायरें के दौरान रासबिहारी बोस जतिन मुखर्जी के सम्पर्क में आए, जिन्होंने उनमें नया जोश भरने का काम किया। रासबिहारी बोस इसके बाद दोगुने उत्साह के साथ फिर से क्रांतिकारी गतिविधियों के संचालन में लग गए। देश को आजाद कराने के लिए उन्होंने प्रथम विश्व युद्ध के दौरान गदर की योजना बनाई। फरवरी 1915 में अनेक भरोसेमंद क्रांतिकारियों की सेना में घुसपैठ कराने की कोशिश की गई।
युगांतर के नेताओं का विचार था कि यूरोप में युद्ध होने के कारण चूंकि अभी अधिकतर सैनिक देश से बाहर गए हुए हैं, इसलिए बाकी को आसानी से हराया जा सकता है लेकिन यह कोशिश नाकाम रही और कई क्रांतिकारियों को गिरफ्तार कर लिया गया। ब्रिटिश खुफिया पुलिस ने रासबिहारी बोस को भी पकड़ने की कोशिश की लेकिन वह उनके हत्थे नहीं चढे़ और भागकर 1915 में जापान पहुंच गए, जहां उन्होंने कई वर्ष निर्वासन में बिताए।
जापान में भी रासबिहारी बोस चुप नहीं बैठे और वहां के अपने जापानी क्रांतिकारी मित्रों के साथ मिलकर देश की आजादी के लिए प्रयास करते रहे। ब्रिटिश सरकार अब भी उनके पीछे लगी हुई थी और वह जापान सरकार से उनके प्रत्यर्पण की मांग कर रही थी, इसलिए वह लगभग एक साल तक अपनी पहचान और रिहाइश बदलते रहे।
1916 में जापान में ही रासबिहारी बोस ने प्रसिद्ध पैन एशियाई समर्थक सोमा आइजो और सोमा कोत्सुको की पुत्री से विवाह कर लिया और 1923 में वहां के नागरिक बन गए। जापान में वह पत्रकार और लेखक के रूप में रहने लगे। जापानी अधिकारियों को भारतीय राष्ट्रवादियों के पक्ष में खडा़ करने और देश की आजादी के आंदोलन को उनका सक्रिय समर्थन दिलाने में भी रासबिहारी बोस की भूमिका अहम रही। उन्होंने 28 मार्च 1942 को टोक्यो में एक सम्मेलन बुलाया जिसमें इंडियन इंडीपेंडेंस लीग की स्थापना का निर्णय किया गया। इस सम्मेलन में उन्होंने भारत की आजादी के लिए एक सेना बनाने का प्रस्ताव भी पेश किया।
22 जून 1942 को रासबिहारी बोस ने बैंकाक में लीग का दूसरा सम्मेलन बुलाया, जिसमें सुभाष चंद्र को लीग में शामिल होने और उसका अध्यक्ष बनने के लिए आमंत्रित करने का प्रस्ताव पारित किया गया। जापान ने मलय और बर्मा के मोचरें पर कई भारतीय युद्धबंदियों को पकडा़ था। इन युद्धबंदियों को इंडियन इंडीपेंडेंस लीग में शामिल होने और इंडियन नेशनल आर्मी [आईएनए] का सैनिक बनने के लिए प्रोत्साहित किया गया।
आईएनए का गठन रासबिहारी बोस की इंडियन नेशनल लीग की सैन्य शाखा के रूप में। सितम्बर 1942 को किया गया। बोस ने एक झंडे का भी चयन किया जिसे आजाद नाम दिया गया। इस झंडे को उन्होंने सुभाष चंद्र बोस के सुर्पुद किया। रासबिहारी बोस शक्ति और यश के शिखर को छूने ही वाले थे कि जापानी सैन्य कमान ने उन्हें और जनरल मोहन सिंह को आईएनए के नेतृत्व से हटा दिया लेकिन आईएनए का संगठनात्मक ढांचा बना रहा।
बाद में इसी ढांचे पर सुभाष चंद्र बोस ने आजाद हिन्द फौज के नाम से आईएनएस का पुनर्गठन किया।
देश को ब्रिटिश शासन की गुलामी से मुक्ति दिलाने की आस लिए 21 जनवरी 1945 को अपने वतन से मीलों दूर यह परवाना आजादी की शमां पर निसार हो गया। उनके निधन से कुछ समय पहले जापानी सरकार ने उन्हें आर्डर आफ द राइजिंग सन के सम्मान से अलंकृत किया था।

23 March, 2010

लढा दहशतवादा विरुद्ध.

अमेरिका- २६/११ च्या हल्ल्यात दहशतवादयानी वर्ल्ड ट्रेड सेंटर चे मनोरे उध्वस्त केल्या नंतर ) जगाची पर्वा करता तालिबान्यांच्या अड्डयावर म्हणजे अफगानिस्तान्वर भयंकर बोम्ब हल्ला. संपूर्ण अफगानिस्तानजमीनदोस्त. खुद अमेरिकेत अभूतपूर्व सुरक्षा वेवस्ता, अनेक देशाच्या नेत्याना ( खासकरून पुचाट भारतीयनेत्याना ) याचा तडाखा. देशभरात कसलाही कोणाचाही विचार करता राष्ट्रीय ओळखपत्र बंधनकारक, त्यानंतरअद्याप हल्ला नाही, तर नुसत्या संशयावरून इराक जमीनदोस्त.

इस्त्रायल- इस्त्रयाली सैनिकाना पेलेस्तिनी अतिरेक्यानी ठार मारल्यावर संपूर्ण पेलेस्तिनी भूमीवर इस्त्रायलकडून विनाशकारी विमान हल्ले, सैनिकांच्या बदल्यात पेलेस्तिनीचे साधारण ४००० नागरिक ठार. इस्रायलीनागरिक शेतकरी यांवर हल्ले हत्या या नंतर इस्रायली सरकार कडून पेलेस्तिनीचे सर्वोच्य नेते यासरअराफात यांचे निवास्थान शेपनास्त्र डागून उध्वस्त. अरब देशानी एकजुटीने इस्त्रायलवर हल्ल्याची तयारी करताच, जगाची पर्वा करता अरब देशांवर अणुबोब टाकन्याची तयारी पूर्ण. इस्रायली नागरिक बंदिवान बनाविल्यावरअतिरेक्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य करता दुसर्या देशात जावून थेट यशस्वी सैनिकी कारवाई.

रशिया- चेचन्या बंडखोरानी थेटर मधे रशियन नगरिकाना बंदिवान बनाविताच अतिरेक्यांच्या मागण्या मान्य करता थेट लश्करी कारवाई. कही नागरिक यात मृत्युमुखी पण रशियाची अतिरेक्यानपुढे शरणागति नाही. चेचन्याप्रांतात रशिया विरुध उठावाची खबर लागताच थेट रनगाडे घुसवून लश्करी कारवाई.

चीन- अंदाजे चिक्यंग प्रांतात मुस्लिमांकडून वेगला प्रान्त विशेष अधिकाराची मगनी होताच, चीन कडून लश्करीकारवाईचा इशारा. सर्व मागण्या धुडकावून देशात रहायचे असेल तर कायदे पाला नाहीतर देश सोडा अन्यथाकारवाईस सामोरे जा अशी थेट धमकी.

फ्रान्स- जाणून बुजुन वेगलेपन जपनारे, आपल्याला विशेष दर्जा दिला जावा, तसेच बुरखा बंदी विधेयकासाविरोध करताच, सरकार कडून कड़क शब्दात समज, बुरखा बंदी विधेयक संमत, फ्रान्सचे कायदे-कानून पालाअन्यथा येथून चालतेव्हा अशी थेट पंतप्रधानंकडून कान उघड्नी।
इंग्लंड- वेगला दर्जा, विशेष अधिकार, राखीव जागा याची मुस्लिमंकडून मगनी होताच, पंतप्रधान मार्गरेट थेचरयांकडून सरल कान उघड्नी, तुमचे फालतू लाड करायला हा हिंदुस्तान नाही असे खड़े बोल, येथे रहायचे असल्यासब्रिटिश कायदे पाला अन्यथा चालते व्हा असा स्पष्ट इशारा.

श्री लंका- सतत अस्वस्थ अशांति मजविनार्या तमिल बंडखोरान विरुद्ध थेट लश्करी कारवाई करुन तमिलीबंडखोरांचा पूर्ण बीमोड. तेथे श्री लंका सरकारचे शासन लागु.

पाकिस्तान- लाल मशिदीत लपलेल्या तालिबानी बंडखोरान विरुद्ध लाशाकारी करवाई करुन सर्व दहशतवाद्यानाकंठस्नान.

सौदी अरेबिया, स्पेन, तुर्कस्थान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया या या यांसारख्या अनेक छोट्या मोठ्या देशांकडूनअलगतावाद्यांन विरुद्ध, दहशतवाद्यान विरुद्ध कठोर कारवाई.

हिंदुस्तान- अतिरेक्यानी काहि नगरिकाना बंदी बनाविताच, अतिरेक्यांच्या सथिदारांची मुक्तता, कारगिल मधेविजय पण अनेक तरुण सैनिकांचा हकनाक बळी, रोज़ सीमेवर या ना त्या करनाने सैनिक हकनाक मृत्युमुखीपण निषेधा पलिकडे काही नाही, संसदेवरिल हल्ल्याचा सूत्रधार यस अद्याप फाशी नाही, उलट आता त्याच्यासाठीदयेची मागणी यात कश्मीर मुख्यमंत्री गुलाम नवी आझाद अघाड़ीवर, मशिदीत घुसलेल्या अतिरेक्याना रमजानआहे म्हनून कारवाई नाही वर सरकारी अदेशाने सैनिकान करवी बिर्यानिची ताटे पुढे, रमजान महिन्यात एकतरफीहिन्दुस्तानी सरकार कडून युद्धबंदी जारी, पण शत्रु राष्ट्रकडून पुरेसा प्रतिसाद नाही घूसखोरी राजरोस पाने सुरूच, दहशतवाद्यानसाठी खास पायघड्या समझोता एक्सप्रेस बस सेवा सुरु यातून घूसखोरी वाढत आहे असा लश्करीअव्हाल, कश्मिरत सैनिकांकडून मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुमबियाना सरकार कडून पेन्शन योजना लागुकरण्याचा प्रस्ताव/ दुसरीकडे कारगिल मधे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुमबियाना सरकार कडून देण्यातयेनारया पेट्रोल पंपातच काय तर त्यांच्या शव पेटयातही घोटाला. देशद्रोही कारवाईत गुंतलेल्या तिचा सहभागअनेकदा उघड होवून ही उघडपणे सिमीची पाठराखन करानार्यां विरुध कारवाई नाही, उलट दिल्लीत अतिरेक्यानाअपल्या प्राणंचे मोल देवून ठार मरानार्य पोलिस अधिकारी चंद्रमोहन शर्मा यांच्या करवाई वर संशय उत्पन्न, २६/११ च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्याना पुरेशी सरकारी मदत नाही, परन्तु (देशभक्त?) कसबसाठी कोट्यावधीखर्च करुन खास सुरक्षा वेवस्था, खाने-पिने, या साठी विशेष सुविधा।

हा सार्याच भारताचा आपमान नाही का????????????????

13 March, 2010

१३ मार्च

आज १३ मार्च २०१०, एका शतकापूर्वी ह्याच दिवशी, म्हणजे १३ मार्च १९१० रोजी इंग्रज सरकारने तात्याराव सावरकर यांना ५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली होती. या ५० वर्षांपैकी २५ वर्षांची शिक्षा ही इंग्रज सरकार विरुद्ध द्रोह करणे सरकारविरुद्ध लिखाण; भाषण करणे आणि अनाधिकृतपणे शास्त्र पुरवठा करुन इग्रजांविरुद्ध युद्ध पुकारणे या आरोपांसाठी तर उर्वरित २५ वर्षांची शिक्षा ही अटकेतुन सुटून इतर राष्ट्रात पल़ून जाण्याचा प्रयत्न केला या आरोपांखाली मिळाली. केवळ भारतीयच नव्हे तर समस्त विश्वातील हे एकमेव उदहारण आहे की कोणत्याही व्यक्तिस राष्ट्रद्रोहाच्या आरोपखाली ५० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

VEER SAWARKAR

In the history of struggle for Indian independence, V.D. Savarkar's place is unique. He had a firm belief that only a strong, armed revolt by Indians would liberate India
from British. An extraordinary Hindu scholar (he is one who coined Indian words for telephone, photography, the parliament, among others), a recklessly brave revolutionary (tried to swim a sea and escape when captured by the enemy) and fiercely patriotic leader, he uncovered the truth about Sepoy Mutiny. His disagreements with Gandhi's non-violent methods and Pakistan pleasing efforts appealed to a large number of Hindus who were wronged by Pakistanis and led to the assassination of Mahatma Gandhi by Nathuram Godse.
Vinayak D. Savarkar (1883-1966)Scholar, Leader, Mahä-PatriotVeer Savarkar, as he is known among his followers, urged to build a militarily strong India.
Born Leader
Savarkar could be called a born rebel. He organized a gang of kids ,Vanarsena (Monkey Brigade) when he was just eleven. A fearless individual, he wanted everybody around him to become physically strong and able to face any disasters-- natural or man-made. He conducted long tours
, hiking, swimming and mountaineering around Nasik, his birthplace in Maharashtra.
During his high school days, he used to organize Shivaji Utsav and Ganesh Utsav
, started by Tilak (whom Savarkar considered as his Guru) and used these occasions to put up plays on nationalistic themes. He started writing poems, essays, plays, etc. to inspire people, which he had developed as a passion.
Later he went to Pune for college education and founded the "Abhinav Bharat Society". As a serious student of nationalism he found bigger venue now; with growing youngsters, he bloomed as a leader as well. All political activities were banned by the ruling British then and he had to undertake all transactions, communications in secret and was expelled from hostel
and at one point from the college as well. But since he managed to get the prestigious Shivaji scholarship (named after Shivaji) to study law at London, the college authorities had to make way for his scholastic journey!
Magnum Opus
Savarkar greatly nurtured the idea of bringing out an authentic informative researched work on The Great Indian Revolt
, which the British termed as "Sepoy Mutiny" of 1857. Since India Office Library was the only place which contained all records and documents, he was determined to undertake a detailed study, but was cautious enough not to make his intentions known. Hence after landing in London, he wrote a biography of Gieuseppe Mazzini, the great revolutionary and leader of modern Italy who inspired his countrymen to overthrow the Austrian Empire's yoke (Holy Roman Empire). Written in Marathi language, the manuscript was smuggled out with great care which was published by his brother Baba. The book created a wave. 2000 copies sold out secretly, read and reread. By British estimate, each copy was read by at least 30 people. Some could reproduce page after page in their voice! His brother however was imprisoned for printing the book.
At London, Savarkar undertook the task, his mission in life, to create awareness regarding the first Armed National Revolt in India in 1857. Through friends, he could get access to all much-needed first hand information regarding men, this earlier countrywide effort, was a sincere one on the part of the leaders, princes, soldiers and commoners to drive away the British, (though grossly misrepresented by British historians.) It was the first national effort towards getting political independence and rightly called his book "The Indian War of Independence 1857"
He wrote in Marathi and could not get it printed in Europe. Though the manuscript found its way to India, due to British vigilance, all printing presses were raided and in the nick of time, the manuscript had to be taken out due to a friendly police officer's information before seizure. It went back to Europe and got unfortunately got lost.
But the English version became a necessity. Savarkar was helped in this venture by the other revolutionaries who had come to study Law and Civil Service. But printing it in Britain was out of question, so also in France, as British and French spies were working together to face the imperial Germany which was becoming a great threat. Ultimately the book was published in Holland by Madam Cama
without a cover or name. The cover pages of popular classics like "Don Quixote", "Oliver Twist", etc. were used for the book and successfully smuggled to India. One box with false bottom was used to take books at great risk by a Muslim friend who later became Chief Minister of Punjab! The book reached the right people through secret sympathizers in Ireland, France, Russia, U.S.A., Egypt, Germany and Brazil as well.
Fierce Nationalist
While in London, Savarkar organized festivals like Rakshabandhan
and Guru Gobind Singh Jayanti and tried to create awareness among Indian students that it was banned. The slogan Savarkar coined for Indian festivals became a unifying factor.
"One Country. One GodOne Caste, One MindBrothers all of usWithout DifferenceWithout Doubt"
It was during this period that Savarkar helped design the first Indian National Flag, which Madam Bhikaji Cama
unfurled at the World Socialist Conference at Stuttgart, Germany.
The Scotland Yard Police noose was tightening on Savarkar. Revolutionary activities in London, Mumbai
, Pune, Nasik were traced to his guidance! His speeches, articles, smelt sedition, his friends were traced as those learning the preparation of bombs and transporting arms (pistols) illegally. Finally he was arrested and ordered to be sent back to India. In India, punishments were very harsh, tortuous and the greatest crime of the land was that of sedition which could easily send one to the gallows. He was sent on a ship "Morena" which was to halt briefly at Marseilles. (1910)
Swimming the Ocean
Savarkar and his friends then attempted a brave escape which has since become legendary. Savarakar was to jump from a sailing ship, swim the sea waters and his friends were supposed to pick him there and lead to freedom. Savarkar was under a strict watch. There was no way out. With constable waiting outside, he entered the toilet, broke the window, wriggled out somehow, and jumped into the ocean to swim his way to Marseilles port. Alas! The rescue party was late by a few minutes and the French Police on guard returned the prisoner to British cops, now chained and stricter watch.
After a formal trial, Savarkar was charged with serious offences of illegal transportation of weapons, provocative speeches and sedition and was sentenced to 50 years' of jail and deported to the Blackwaters (kalapani) at Andaman cellular jail.
Conditions in jail were inhuman: back-breaking job of stone breaking, rope making, and milling. For the last prisoners had to grind the copra in the mill, tied like oxen. Each had to take out 30 pounds of oil everyday. Some died of sheer exhaustion and inhuman treatment of beating and whipping. Bad food, unsanitary conditions, stone bed and cold weather in winter used to take their toll.
Talented Mr. Savarkar
Since political prisoners were treated like hardened criminals, they had no access to "luxury" like pen and paper. The poet in Savarkar was restless and uneasy. Finally he found a nail and wrote (itched) his epic "Kamala" consisting thousands of lines on the plastered mud wall of his cell in the darkness. A Hindi journalist friend who was taught Marathi by Savarkar came to his cell when Savarkar was removed all of a sudden to another remote cell. The friend learnt the entire poem by heart and later when he was released, put it on paper and sent it to Savarkar's relatives.
After spending 16 years in Andamans, Savarkar was transferred to the Ratnagiri jail and then kept under a house arrest. He was reunited with his wife. (He had married before leaving for England and it was a long separation). A daughter and later a son were born.
Books, poems, and articles came out. But now he was known for his book on 1857 (War of Independence) throughout the world. Two generations of Indians were influenced by his magnum opus. The second edition was printed in the U.S.A. by Savarkar's revolutionary friends. Third edition was brought out by Bhagat Singh
and its Punjabi and Urdu translations followed and were widely read in India and far east. Even in the Indian National Army of Subhash Chandra Bose, Tamil translation of this work was read out like a Bible by the South Indian soldiers in Singapore, though nobody knows till the day, who translated it in Tamil.
Savarkar stood by what he wrote till the last and never compromised with "adjustments," "reforms" and peaceful solution which according to him meant nothing! As a great scholar full of originality and independent standing, he coined several new technical terms of parliamentary usage and of Indian parlance such as chhayachitra (photography), Sansad (Senate), Vyangyachitra (Cartoons) etc.
He earnestly believed that Indian Independence was a reality not because of a few individuals, leaders or sections of society. It was possible because of the participation of a commoner who prayed to his family deity everyday. But the youngsters who went to gallows to see their motherland free, were the greatest ("Veeradhiveers") he said.

03 March, 2010

CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ - THE LEGEND
He founded the Hindu kingdom in the Deccan against all odds , fighting against the mighty Mughals.He inspired and united the common man to fight against the tyranny of Mughal ruler Aurangjeb, by inculcating a sense of pride and nationality in them.

At the age of 16, he took a pledge to establish a sovereign Hindu state.He clearly outstands all the rulers and generals of India by the exemplary life he lived and is thus respected by the entire cross section of Indians. Shivaji's military skills could be compared to those of Napolean.

He raised a strong army and navy, constructed and repaired forts, used gureilla warfare tactics,developed a strong intelligence network,gave equal treatment to the people from all religions and castes based on merit, and functioned like a seasoned Statesman and General. He appointed ministers with specific functions such as Internal security,Foreign affairs,Finance,Law and Justice,Religious matters,Defence etc.

He introduced systems in revenue collection and warned the officials against harassment of subjects.He thought ahead of times and was a true visionary.In his private life, his moral virtues were exceptionally high.His thoughts and deeds were inspired by the teachings of his mother Jijabai,teacher Dadaji Konddev,great saints like Ramdas Swami & Tukaram and the valiancy and ideals of the Lords Rama and Krishna.

The tiny kingdom established by Chhatrapati Shivaji known as "Hindavi Swaraja" (Sovereign Hindu state) grew and spread beyond Attock in Northwest India (now in Pakistan)and beyond Cuttack in East India in course of time, to become the strongest power in India. After the death of Chhatrapati Shivaji & his son Sambhaji, their prime ministers or ‘the Peshwas' became the defacto rulers. The Peshwas and the Maratha Sardars (Chieftans) like Shindes of Gwalior, Gaekwads of Baroda & Holkars of Indore contributed to the growth of the Maratha Confederacy.

The history of India is incomplete without the history of Marathas and Shivaji is the nucleus of Maratha history. Shivaji has been a source of inspiration and pride to the past generations and will continue to inspire generations in future. We salute this legend.

"श्री शिवछत्रपति!"





महाराजांची सार्थ आरती........


जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया धृ

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय का गेला ॥१॥

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता ॥२॥

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या ॥३॥

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत् शिवनृप की जय बोला ॥४॥

- क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

26 February, 2010

अणुध्वम हाती घेउन देश संरक्षण करा!

आपल्या नैसर्गिक सीमा (Strategic National Boundries) अद्द्याप अमित्रांच्या हाती अडकलेल्या आहेत. नुसतीतत्वज्ञानाची अंगाईगीते गाउन त्यांचे मित्रत्व कालात्रयिही साधणार नाही. भोंगलसूतीपणाने मिलवले आहे तेहि पुन: गमावून बसू . जश्यास तसे ह्याच राजनितिने परकियांशीआपण वगु तरच टिकू, तरच जिंकु. अवतीभवतिचे आक्रामकजग हातात अणुध्वम (Nuclear Bomb) घेउन टवकारुनपाहत आहे, म्हणून तुम्हीही बलाढ्य सैन्य उभारून; एकहातात आत्माज्ञान का होइना, पण दुसऱ्या हातात अणुध्वम घेउन आपल्या हिंदुस्थानच्या संरक्षनार्थ उभे थकलेपाहिजे; वेलीच चालून गेले पाहिजे........
~ स्वा. विनायक दामोदर सावरकर.

24 February, 2010

Before considering the ideology of 'Hindutwa' we must have to study the definition of Hinduism made by Veer Sawarkar, which is
" असिंधूसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका!
पितृभू:पुण्यभू:चैव सवैहिन्दूरीतीस्मृत!! "
According to him Hindus are those who treat this motherland (INDIA) as his father and always try for the improvement of this nation. I think this is the exact definition of Hindu or of an INDIAN.......

विनायक दामोदर सावरकर

Vināyak Dāmodar Sāvarkar (Marathi: विनायक दामोदर सावरकर) (May 28, 1883 – February 26, 1966) was an Indian revolutionary and politician, who is credited with developing the Hindu nationalist political ideology Hindutva. He is considered to be the central icon of modern Hindu nationalist political parties. Rightwing historians praise him as Indian Independence Movement activist.
Savarkar's revolutionary activities began when studying in India and England, where he was associated with the India House and founded student societies including Abhinav Bharat Society and the Free India Society, as well as publications espousing the cause of complete Indian independence by revolutionary means. Savarkar would publish The Indian War of Independence about the Indian rebellion of 1857 that would be banned by British authorities. He was arrested in 1910 for his connections with the revolutionary group India House. Following a failed attempt to escape while being transported from Marseilles, Savarkar was sentenced to 50-years imprisonment and moved to the Cellular Jail in the Andaman and Nicobar Islands.
While in jail, Savarkar would pen the work describing Hindutva, openly espousing Hindu nationalism. He would be released in 1921 under restrictions after signing a plea for clemency in which he renounced revolutionary activities. Travelling widely, Savarkar became a forceful orator and writer, advocating Hindu political and social unity. Serving as the president of the Hindu Mahasabha, Savarkar endorsed the ideal of India as a Hindu Rashtra and opposed the Quit India struggle in 1942. He became a fierce critic of the Indian National Congress and its acceptance of India's partition, and was one of those accused in the assassination of Indian leader Mahatma Gandhi, though he was acquitted by the Court. He spent the last years of his life writing and expounding on Hindutva.
The airport at Port Blair, Andaman and Nicobar's capital has been named Veer Savarkar International Airport.

He outlined his vision of a "Hindu Rashtra" (Hindu Nation) as "Akhand Bharat" (United India), purportedly stretching across the entire Indian subcontinent:
“ the Aryans who settled in India at the dawn of history already formed a nation, now embodied in the Hindus.... Hindus are bound together not only by the tie of the love they bear to a common fatherland and by the common blood that courses through their veins and keeps our hearts throbbing and our affection warm but also by the tie of the common homage we pay to our great civilisation, our Hindu culture."(Page108) ”

Scholars, historians and Indian politicians have been divided in their interpretation of Savarkar's ideas. A self-described atheist, Savarkar regards being Hindu as a cultural and political identity. While often stressing social and community unity between Hindus, Sikhs, Buddhists and Jains, Savarkar's notions of loyalty to the fatherland are seen as an implicit criticism of Muslims and Christians, who regard Mecca, Medina and Jerusalem as their holiest places. Savarkar openly assailed what he saw as Muslim political separatism, arguing that the loyalty of many Muslims was conflicted. After his release, Savarkar founded the Ratnagiri Hindu Sabha on January 23, 1924, aiming to work for the social and cultural preservation of Hindu heritage and civilisation. Becoming a frequent and forceful orator, Sarvakar agitated for the use of Hindi as a common national language and against caste discrimination and untouchability. Focusing his energies on writing, Savarkar authored the Hindu Padpadashashi – a book documenting and extolling the Maratha empire – and My Transportation for Life – an account of his early revolutionary days, arrest, trial and incarcertaion. He also wrote and published a collection of poems, plays and novels.

He died on February 26th 1966 but before that gave India one of its longest running ideology in Indian politics : "HINDUTVA"