'श्री' सर्वश्रेष्ठ कर्मभूमि, अध्यात्मजननी, अक्षय्यविरश्रीसम्राज्ञी ब्रह्माण्डमुकुटमणि, धर्मनिरपेक्षीनि सम्राज्यानंता, सर्वकणेषुतत्वरुपेनसंस्थिता, स्वातंत्र्य देवता "श्री भारत माता"
29 June, 2015
28 April, 2015
Solar Pump (सौर पंप )
Solar Pump (सौर पंप )
![]() |
| SOLAR PUMP (Prof. S. V. Ghaisas, Dr. Abhijit Date, Mr. Onkar Shinde, Mr. Gole Akshay Chandrakant) |
सौर पंप अर्थात सूर्याच्या उर्जेवर चालणारा पंप. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (पूर्वीचे पुणे विद्यापीठ ) उर्जा आभास प्रणाली आणि ऑस्ट्रेलिया स्थित RMIT विद्यापीठातील संशोधकांच्या संयुक्त प्रयत्नातून या सौर पंपाची रचना करण्यात आली आहे. या संशोधनावर आधारित एक लेख दैनिक लोकमत मध्ये ८ एप्रिल २०१५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
Labels:
Energy,
knowledge,
philosophy,
Science,
What is
28 March, 2015
Solar Cycle
Solar Cycle
![]() |
| From Left: Mr. Pasad Choudhari, Mr. Gole akshay chandrakant, Mr. Rahul Udawant, Dr. Adinath M. Funde |
12 December, 2014
Let Us Globalize Compassion and Set Our Children Free ~ Kailash Satyarthi
My dear children of the world…
Kailash Satyarthi
Born: 11 January 1954, Vidisha, India
Residence at the time of
the award: India
Prize motivation: "for
their struggle against the suppression of children and young people and for the right
of all children to education"
Let Us Globalize Compassion and Set Our
Children Free
(Nobel prize acceptance speech by Kailash Satyarthi)
दुनिया भरके मेरे प्यारे बच्चो,
(My dear children of the world…)
Kailash Satyarthi
(Nobel prize acceptance speech by Kailash Satyarthi)
Labels:
Nobel Laureates,
Nobel Peace prize 2014,
Nobel Prize
07 October, 2014
Separation of variable
Separation of variable
Two dimensional Laplace’s equation in Cartesian
Co-ordinates.
Let us consider a wave function ψ . Where ψ = ψ
( x , y )
Then the Laplace’s equation
can be written as
s
2 ψ = 0
Or in other words we
can write as
(
∂ 2 ψ / ∂ x 2 ) + ( ∂ 2 ψ / ∂ y 2 )
= 0 _ _ _ _ _ _ _ ( 1 )
06 August, 2014
बरेच दिवस झाले काही लिहिले नाही!!!!!!
बरेच दिवस झाले काही लिहिले नाही. आजूबाजूला तश्या बऱ्याच घटना घडत आहेत. डोक्यातील विचारांचे विचारांचे वादळ एव्हड्यात शांत होईल असेही वाटत नाही तरीही लिहिले नाही. पण त्याचा अर्थ माझ्या शब्दांची धार कमी झाली असा मुळीच होत नाही, तर त्या शब्द रुपी अस्त्राला भवानी खड्गा सारखे दुधारी करण्याचा मानस आहे, आणि कदाचित म्हणूनच काही विशेष लिहिले नाही.....
02 June, 2014
तेलंगाना!- भारताचे २९ वे राज्य
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. परंतु तत्कालीन भारतात असंख्य संस्थाने होती. त्या पैकी काही संस्थाने राजी खुशीने भारतात विलीन झाली, मात्र काही संथानिकांनी आपला हेका सोडला नाही. स्वतःचे टिच भर संस्थान म्हणजे जणू एक सार्वभौम राष्ट्रच आहे अश्या अविर्भावात ते होते. त्या पैकी एक म्हणजे हैदराबादचा निजाम.
Subscribe to:
Posts (Atom)



